शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : IRCTC User Data: IRCTC चा मोठा निर्णय; प्रवाशांचा डेटा विकणार, 1000 कोटी रुपये जमवण्याची योजना...

राष्ट्रीय : Railway Station Stall: रेल्वे स्टेशनवर दुकान कसे सुरु करावे? सिझन कोणताही असो, छप्परफाड कमाई

नागपूर : गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन १३ सप्टेंबरपासून धावणार; नागपूरहून थेट मडगावची सोय

व्यापार : ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर

राष्ट्रीय : Railway: मुलाला कडेवर घेऊन भरधाव ट्रेनसमोर उभे राहिले वडील, समोर आलं अजब कारण

राष्ट्रीय : मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाचे अघोरी कृत्य; चालत्या ट्रेनसमोर थांबला अन्...

गोंदिया : गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु

राष्ट्रीय : 13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आजपासून 'हा' नवा नियम लागू 

ठाणे : आटगाव  रेल्वे स्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कपलिंग तुटली, मोठी दुर्घटना टळली

व्यापार : नव्या वंदे भारत ट्रेनचा लूक आला समोर, अनेक सुविधांनी सुसज्ज, पाहा फोटो...