शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

अकोला : नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेसचं दर आठवड्याचं रडगाणं; सुरत, बिकानेरला जाणारे प्रवासी त्रस्त

करिअर : रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; 12वी उत्तीर्णांनाही मिळेल 7th CPC अंतर्गत वेतन

क्राइम : ए धक्का काय मारतो! सिंहगड एक्स्प्रेसमध्ये झोंबाझोंबी, मारामाऱ्या; राडेबाज घुसखोरांमुळे रिझर्व्हेशन करणारे प्रवासी वैतागले...

ठाणे : रिक्षा चालकाची मुजोरी; थेट रेल्वे फलाटात आणले वाहन, आंबिवलीतील घटना

व्यापार : Indian Railway: रेल्वेच्या अती महत्वाच्या कंपनीचे खासगीकरण होणार; मोदी मंत्रिमंडळाने घेतला निर्णय

महाराष्ट्र : पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये

सोलापूर : करमाळा येथे मालगाडीचे रेल्वे इंजिन रूळावरून घसरले; मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ

ठाणे : चार महिन्यात १२३० प्रवाशांनी ओढली मध्य रेल्वेच्या गाड्यांची चेन, साडेसात लाखांपेक्षा अधिक दंड वसूल

जरा हटके : Fans in Indian Railways: रेल्वेत बसवलेले पंखे घरात चालत नाहीत! तुम्हाला माहित्ये का यामागचं खरं कारण

राष्ट्रीय : Indian Railway: व्हॉट्सॲपवरून आता मागवा रेल्वेमध्ये जेवण, १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू