शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर सर्जिकल स्ट्राईक

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?

संपादकीय : पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले?

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”

राष्ट्रीय : ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

राष्ट्रीय : भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

आंतरराष्ट्रीय : भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

राष्ट्रीय : पाकिस्तानातून परतलेल्या बीएसएफ जवानाचे पुढे काय होणार? काय आहेत प्रोटोकॉल, जाणून घ्या

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

राष्ट्रीय : लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

राष्ट्रीय : काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही