शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : सलाम ! अवनी चतुर्वेदी ठरली लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक

राष्ट्रीय : गगनभरारी ! लढाऊ विमान चालवणारी पहिला वैमानिक ठरली अवनी चतुर्वेदी

राष्ट्रीय : फक्त सेक्स चॅटसाठी देशाबरोबर गद्दारी! इंडियन एअर फोर्सच्या ग्रुप कॅप्टनला अटक

राष्ट्रीय : तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

राष्ट्रीय : फेसबुकवर 'इगो ट्रिक'मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी, ISI ला देऊन टाकली गोपनीय माहिती

राष्ट्रीय : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी; पाकिस्तानला देत होता गोपनीय माहिती

राष्ट्रीय : अमेरिकन एअरफोर्सच्या प्रमुखांनी अनुभवला 'Made-In-India' तेजसचा थरार

राष्ट्रीय : Republic Day 2018 : गरुड कमांडो जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र, पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपतींना अश्रू अनावर

वर्धा : वर्धेच्या तरुणाने रोवला अंटार्क्टिकावर तिरंगा

वर्धा : वर्ध्याच्या तरुणाचा पराक्रम; अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखरावर रोवला तिरंगा