शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

मुंबई : CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना सलाम; रुग्णालयांवर हवाई दलाकडून पुष्पवर्षाव

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात

राष्ट्रीय : coronavirus : म्हणून सहा वर्षांच्या मुलीला हवाई दलाच्या विशेष विमानातून आणले भारतात

राष्ट्रीय : Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

राष्ट्रीय : भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ'

राष्ट्रीय : Budget 2020: ‘संरक्षणा’साठी ६ टक्क्यांनी वाढ; संरक्षण औद्योगिक हब उभारणार

राष्ट्रीय : ‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई : 'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या'

राष्ट्रीय : सशस्त्र दलातील जवानांसाठी खूशखबर; वर्षातील 100 दिवस कुटुंबासोबत राहणार

मुंबई : मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण...