शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : BREAKING: हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानात कोसळलं; सुदैवानं वैमानिक सुखरुप

फिल्मी : AK vs AK Trailer: एअरफोर्सच्या नाराजीनंतर अनिल कपूरने मागितली माफी, नेटफ्लिक्सही झुकलं....

फिल्मी : वर्दी घालून अनिल कपूरने ओलांडली ‘सीमा’; भारतीय हवाई दल म्हणाले, सीन डिलीट करा

राष्ट्रीय : दुर्घटनाग्रस्त ‘मीग २९के’ विमानातील बेपत्ता वैमानिकाचा मृतदेह सापडला समुद्रात

राष्ट्रीय : मोदी सरकार सैन्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

आंतरराष्ट्रीय : ...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा

राष्ट्रीय : लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी

राष्ट्रीय : VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले

राष्ट्रीय : उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद

फिल्मी : कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन