शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: सगळं संपलंय... काबुलहून दिल्लीत उतरताच अफगाणी शीख खासदाराला रडू कोसळलं

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: १६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल, आणखी एक विमान ८७ भारतीयांना घेऊन रवाना

पुणे : भारतीय बनावटीचे चाफ करणार लढाऊ विमानांचे संरक्षण; डीआरडीओनं विकसित केली मिसाईल विरोधी यंत्रणा

बीड : हमारी छोरी छोरों से कम नही, आयुषीच्या गगनभरारीचं पंकजा मुंडेंकडून कौतुक

आंतरराष्ट्रीय : दुतावासात अडकले भारतीय अधिकारी, बाहेर शस्त्रधारी तालिबानी; थरारक मिशनची इनसाईड स्टोरी

राष्ट्रीय : Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

राष्ट्रीय : Video : गृहमंत्र्यांचा धाडसी बाणा, आधी पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवलं मगच एअरलिफ्ट झाले

रत्नागिरी : Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

राष्ट्रीय : भारतीय सैन्याकडून लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मूत पुन्हा दिसले संशयित ड्रोन

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना