शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप!

राष्ट्रीय : शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय : अरुणाचल प्रदेशात वायुसेनेचे Mi-17 हेलीकॉप्टर कोसळले, सुदैवाने पायलट आणि क्रू मेंबर सुरक्षित

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी उद्या वायुसेनेला सुपूर्द करणार स्वदेशी ‘लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर’, जाणून घ्या खासियत

राष्ट्रीय : भारतीय हवाई दलाला मिळाली 'हॅमर मिसाइल', आता 'बालाकोट'सारखे हल्ले करणं आणखी सोपं

राष्ट्रीय : शानदार! जबरदस्त!! शत्रू कितीही लपला तरी फडशा पाडणार; हवाई दलाच्या हाती नवं अस्त्र

राष्ट्रीय : Abhinandan Varthaman: बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली

राष्ट्रीय : मध्यप्रदेशच्या Bhind मध्ये Indian Air Force Mirage 2000 विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

मुंबई : मुंबईकरांनी अनुभवला वायुदलाच्या सूर्यकिरणांचा थरार; अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली छबी

पुणे : PHOTOS: सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके