शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

महाराष्ट्र : नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

राष्ट्रीय : MRSAM missile: काही क्षणांत 70 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता! खतरनाक MRSAM मिसाईल हवाई दलाच्या ताफ्यात

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रीय : Nitin Gadkari: 'दीड वर्ष नव्हे, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो', नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात हवाई दलाला शब्दच दिला!

राष्ट्रीय : Gissar Military Aerodrome: असा आहे भारताचा परदेशातील पहिला एअरबेस, अफगाणिस्तानमधील मदतकार्यात बजावली महत्त्वाची भूमिका

राष्ट्रीय : हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

राष्ट्रीय : चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: सगळं संपलंय... काबुलहून दिल्लीत उतरताच अफगाणी शीख खासदाराला रडू कोसळलं

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: १६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल, आणखी एक विमान ८७ भारतीयांना घेऊन रवाना

पुणे : भारतीय बनावटीचे चाफ करणार लढाऊ विमानांचे संरक्षण; डीआरडीओनं विकसित केली मिसाईल विरोधी यंत्रणा