शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : भारतीय वायुसेनेला मिळालं पहिलं 'LCA तेजस'; प्रशिक्षण विमान वेळप्रसंगी बनणार लढाऊ जेट!

राष्ट्रीय : सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

राष्ट्रीय : मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

राष्ट्रीय : टाटा-एयरबस प्रोजेक्ट दृष्टीक्षेपात! पहिले विमान भारताकडे झेपावणार; एयर चीफ मार्शल स्पेनमध्ये

राष्ट्रीय : जगात अजून कुठेच झाले नाही ते भारतात पहिल्यांदाच होणार; सीमेवर चीनची झोप उडणार

राष्ट्रीय : गेमचेंजर! भारतासोबत अमेरिकेची मोठी डील; जगात आतापर्यंत कुठल्याही देशाशी केली नाही

राष्ट्रीय : भारतीय सैन्यात २,०९४ मेजर आणि ४,७३४ कॅप्टनची कमतरता; केंद्र सरकारची संसदेत माहिती

करिअर : भारतीय हवाई दलात 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, 3500 हून अधिक पदांसाठी भरती

राष्ट्रीय : चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील!

बीड : फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग