शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर...; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले

राष्ट्रीय : १२ हजार फुटांवर अपघात, हवाई दलाने निमलष्करी दलाच्या १२ जवानांना वाचवले

शिक्षण : हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी, पाहा पात्रता...

राष्ट्रीय : अग्निवीर प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज, बेळगावात १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा दिमाखात

राष्ट्रीय : आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह 2 जणांनी शेतात उड्या घेत स्वतःचा जीव वाचवला; बघा VIDEO

व्यापार : रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

पुणे : पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

राष्ट्रीय : बिहारमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेलं हवाई दलाचं हेलिकॉप्टर पाण्यात कोसळलं, लोकांनी आतील सामान पळवलं 

राष्ट्रीय : 56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य