शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध श्रीलंका

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

Read more

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

क्रिकेट : Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

क्रिकेट : Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली 

क्रिकेट : IND vs SL Series Full Schedule : वेस्ट इंडिजनंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला धडा शिकवणार, जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे भिडणार  

क्रिकेट : Deepak Chahar : गड आला पण...!; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूला दुखापत

क्रिकेट : Rahul Dravid on Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविड मनमोकळेपणाने बोलला; त्यामागचा हेतू समजल्यावर 'The Wall'प्रती आदर आणखी वाढला...

क्रिकेट : Hardik Pandya vs BCCI, Chetan Sharma : हा प्रश्न तुम्ही हार्दिक पांड्यालाच जाऊन का विचारत नाही?; निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा उखडले!

क्रिकेट : Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप; संघातून वगळलेल्या वृद्धिमान साहा याची सौरव गांगुली व राहुल द्रविडवर टीका

क्रिकेट : Saurabh Kumar, Team India Test Squad, IND vs SL : IPL 2022 Mega Auction मध्ये UNSOLD राहिलेल्या 'या' नव्या चेहऱ्याला भारताच्या कसोटी संघात मिळाली संधी! कोण आहे 'तो'.. जाणून घ्या

क्रिकेट : Rohit Sharma Test Captain: म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं; चीफ सिलेक्टर Chetan Sharma यांनी सांगितलं कारण

क्रिकेट : Rohit Sharma, Test Captain IND vs SL Series: रोहित शर्मा भारताचा नवा कसोटी कर्णधार! श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर