शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध श्रीलंका

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

Read more

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

क्रिकेट : IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर 

क्रिकेट : Prithvi Shaw Team India, IND vs SL: किसी ने मुफ्त में पा लिया वो शख्स...; संघातून डाववल्याने पृथ्वी शॉ नाराज, शायरीतून भावनांना करून दिली वाट

क्रिकेट : KL Rahul And Team India: केएल राहुलला श्रीलंका मालिकेत मिळाली जागा; न्यूझीलंडविरुद्ध स्वत:च माघार घेण्याची शक्यता

क्रिकेट : IND vs SL: एका खेळाडूने निवड समितीला भाग पाडले; अन् बड्या खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून झाला पत्ता कट

क्रिकेट : Hardik Pandya Rohit Sharma, IND vs SL: रोहित शर्मा, Virat Kohli, KL Rahul संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार!

क्रिकेट : IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ; राहुल-रोहित होणार संघाबाहेर

क्रिकेट : IND vs SL, Rohit Sharma: रोहित शर्माने मुंबईत सराव सत्राला लावली हजेरी; श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार?

क्रिकेट : IND vs SL : BCCIच्या मिटींगनंतर टीम इंडियात नवीन वर्षात परिवर्तनाची लाट; रोहित शर्माची आणखी एका मालिकेतून माघार?

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test : रोहित शर्माची दुसऱ्या कसोटीतूनही माघार; आता थेट नव्या वर्षात 'या' संघाविरुद्ध खेळणार 

क्रिकेट : टीम इंडिया इंग्लंडची कॉपी करणार! विराट, रोहित आदी सीनियर्सना बाहेर बसवून मोठा निर्णय घेणार