शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs Bangladesh: बांगलादेशचा संघ नोव्हेंबर महिन्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला ट्वेंटी-20 सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीत खेळवला जाईल. त्यानंतर 7 व 10 नोव्हेंबरला अनुक्रमे राजकोट व नागपूर येथे सामने होतील. 14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर येथे, तर 22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता येथे खेळवली जाईल.

Read more

क्रिकेट : BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

क्रिकेट : BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा

क्रिकेट : BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव

क्रिकेट : BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

क्रिकेट : BANW vs INDW: बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी 

क्रिकेट : BANW vs INDW ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; मागील वेळी हरमनवर झाली होती कारवाई

अन्य क्रीडा : फुटबॉल फायनलमध्ये तुफान राडा! प्रेक्षकांचा संताप अन् दगडफेक, अखेर बदलावा लागला विजेता

क्रिकेट : कंट्रोल उदय, कंट्रोल! भारतीय कर्णधाराला डिवचणे बांगलादेशला महागात पडले, Video   

क्रिकेट : बिग अपसेट! भारताचे Asia Cup च्या उपांत्य फेरीत पॅकअप, बांगलादेशचा नागिन डान्स

क्रिकेट : पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral