शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : नेदरलँड्स रन 'OUT'! अफगाणिस्तानच्या फिरकीची जादू, पाकिस्तानचं वाढलं टेंशन 

क्रिकेट : जर दक्षिण आफ्रिका जिंकली नाही तर भारतानं वर्ल्ड कप उंचावलेला पाहायला आवडेल - डिव्हिलियर्स

क्रिकेट : एक डायरेक्ट 'हिट', अफगाणिस्तान 'फिट'! नेदरलँड्सचे ४ फलंदाज २४ धावांत रन 'OUT', Video 

क्रिकेट : ICC भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू देतेय; पाकिस्तानी खेळाडूची चौकशीची मागणी

क्रिकेट : PAK vs NZ : आमचा पराभव झाल्यावरच बिर्याणी दिसते का? पाकिस्तानी खेळाडूची संतप्त प्रतिक्रिया

क्रिकेट : तुम्हीच हा सगळा 'माहौल' तयार केलाय..., पत्रकाराचा प्रश्न अन् श्रेयस अय्यरला राग अनावर

क्रिकेट : पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; पण शेजाऱ्यांशी भिडायला स्टार गोलंदाज ताफ्यात

क्रिकेट : पत्नीकडून धोका, तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न; कौटुंबिक कलह पण शमीचे जोरदार पुनरागमन

क्रिकेट : शमी जैसा कोई नहीं! पण बुमराहचा 1 बळी अन् महाविक्रम; भारताच्या मातब्बरांनाही जमला नाही असा पराक्रम

क्रिकेट : IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? सचिनकडून घोषणा; BCCIने शेअर केला VIDEO