शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    वन डे वर्ल्ड कप

    वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

    Read more

    क्रिकेट : २८७ धावांनी किंवा... ! पाकिस्तानसमोर अशक्य आव्हान, इंग्लंडने बॅटींग घेतली तर गेमच झाला

    क्रिकेट : तो रन आऊट! India vs New Zealand पुन्हा सेमीफायनल; श्रीलंकेच्या पराभवाने पाकिस्तानचे पॅकअप?

    क्रिकेट : रचिन रवींद्रचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला १९९६ पासून सचिनच्या नावावर असलेला विक्रम

    क्रिकेट : न्यूझीलंडचा दमदार खेळ, पाकिस्तानचा गणिताशी जमेना 'मेळ'; डोकं आपटायची आलीय वेळ

    क्रिकेट : न्यूझीलंडचे Semi च्या दिशेने पाऊल; श्रीलंकेच्या १०व्या जोडीचा रेकॉर्ड, पाकिस्तानच्या जीवात जीव 

    क्रिकेट : 'भारतात फ्रीडम नाही, खूपच बंधन', अब्दुल रज्जाकचा दावा, पाकिस्तानच्या अपयशामागचे अजब कारण 

    क्रिकेट : W,W,W,W,W! न्यूझीलंडने केले श्रीलंकेचे 'बोल्ट' टाईट; कुसल परेराकडून फाईट, वेगवान फिफ्टी

    क्रिकेट : पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ! 

    क्रिकेट : कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी

    क्रिकेट : न्यूझीलंडच्या संघापुढे आज असेल 'दुहेरी संकट'; श्रीलंकेविरूद्ध सामना तर जिंकायचाय, पण...