शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

राष्ट्रीय : वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत, काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

संपादकीय : वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर

क्रिकेट : मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली, इस्पितळात दाखल

क्रिकेट : बीसीसीआयने आमंत्रित केले नाही; कपिल देव यांची स्पष्ट नाराजी

क्रिकेट : ताठ मानेने उभे राहा! रोहित शर्मा म्हणाला, या संघाचा मला अभिमान, पण आज... 

क्रिकेट : वर्ल्ड कप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडला; इमोशनल Video पाहून देश हळहळला

क्रिकेट : World Cup Final : भारतीय संघाचे काहीच चुकले नाही, ॲास्ट्रेलिया आज फक्त चांगली खेळली!

क्रिकेट : 'हेड'ने कोट्यवधी 'हृदयं' तोडली; भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं!

क्रिकेट : IND vs AUS : अनुष्का, अथिया यांच्याबद्दल हरभजन नकळत हे काय बोलून बसला, सोशल मीडियावर चर्चा 

क्रिकेट : भारतासाठी 'अनलकी' अम्पायर! जसप्रीत बुमराहची तार सटकली, जे व्हायला नको तेच झालं, Video