शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : IND vs AUS Live : इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर 'Duck' ठरले; ऑस्ट्रेलियन गोलंदाज गरजले, Video 

क्रिकेट : अजब योगायोग! 2019 अन् 2023, दोन्ही वर्ल्ड कपमध्ये बुमराहने करून दाखवली खास कामगिरी

क्रिकेट : IND vs AUS Live : रवींद्र जडेजा ठरला स्टार, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन्स गोंधळले; २०० च्या आत अडकले

क्रिकेट : आज भारताचा 'हा' स्टार फलंदाज शून्यावर बाद व्हावा; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची इच्छा

क्रिकेट : IND vs AUS : दिनेश कार्तिकची भविष्यवाणी खरी ठरली; जडेजानं कमाल केली, कांगारूंना जाळ्यात फसवलं

क्रिकेट : IND vs AUS Live : रवींद्र जडेजाला ३ विकेट्स; भन्नाट चेंडूने स्टीव्ह स्मिथच्या 'बेल्स' उडवल्या, विराटची रिॲक्शन पाहा, Video  

क्रिकेट : IND vs AUS Live : पकडलेsssss! KL Rahul ओरडला, कुलदीप यादवने भन्नाट झेल टिपला; वॉर्नर बाद झाला, Video

क्रिकेट : IND vs AUS Live : गोंधळ! टीम इंडियाची जर्सी घालून 'तो' मैदानावर घुसला; विराट, लोकेशला भेटला अन्... 

क्रिकेट : राशिद खानचा मदतीचा हात! वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व मॅच फी अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना देणार

क्रिकेट : IND vs AUS Live : डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; रोहित शर्मा बनला भारताचा 'वयस्कर' कॅप्टन