शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

नाशिक : रंगांची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा

नाशिक : होळीनिमित्त वीरांची मिरवणूक

नाशिक : धूलिवंदनानिमित्त सुकेणे येथे वीरांची मिरवणूक

गोवा : 25 वर्षात प्रथमच मनोहर पर्रीकरांच्या अनुपस्थितीत पणजीत होळी!

राष्ट्रीय : गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

मुंबई : वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात साजरी

कोल्हापूर : Holi 2018 कोल्हापूर : सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दान, विधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा

राष्ट्रीय : Holi 2018: होळीच्या रंगात गुगलही रंगलं, साकारलं रंगोत्सवाचं डुडल

नाशिक : समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

राष्ट्रीय : #Holi2018 : होळीच्या या ८ गाण्यांवर थिरकलं बॉलिवूड, तुमचेही पाय थिरकतील