शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

यवतमाळ : आरंभीत युवकांनी केली दारूची होळी

यवतमाळ : छोरा काढवे गेरणी धुंड करिया

यवतमाळ : होळी बंदोबस्तासाठी एसपी उतरले रस्त्यावर

सिंधुदूर्ग : Holi 2018 : सिंधुदुर्ग : आचरा येथे संस्थानकालीन गावहोळी, पारंपरिक पद्धतीने रोंबाट

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : कोकणात होलिकोत्सव, खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी, पंधरा दिवस धूम

रत्नागिरी : रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्या, भेटीचा अभूतपूर्व सोहळा, फेडले डोळ्यांचे पारणे

जळगाव : सप्तरंगाची उधळण करीत जळगावात तरुणाईची धमाल

रत्नागिरी : Holi 2018 रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा, श्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे 

नागपूर : होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

मुंबई : अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर