शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

नाशिक : रंगात रंगली ‘खाकी’ रंगोत्सव : पोलिसांचा सामूहिक जल्लोषाचा सण्डे

बुलढाणा : बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

नाशिक : डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा

नाशिक : लासलगावी वीरांची मिरवणूक

गोंदिया : विद्यार्थ्याच्या अंगावर फेकला चहा

वर्धा : साहुरवासीयांनी जपली ७ वर्षांची परंपरा

वर्धा : सुरगावात रंगाविना धुळवड

नागपूर : नागपुरात  ८३९ मद्यपि चालकांची उतरवली झिंग

नागपूर : नागपुरात पोलिसांच्या उत्कृष्ट बंदोबस्तामुळे होळी धुळवड शांततेत

नागपूर : होळी उत्सव : नागपुरात १५० हून अधिक जणांवर उपचार