शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महामार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा! ३ वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स जप्त करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना

पुणे : पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; जागीच मृत्यू , जेजुरी रस्त्यावरील घटना

पिंपरी -चिंचवड : वडिलांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत; डंपरच्या धडकेत चाकाखाली येऊन युवतीचा मृत्यू, हिंजवडीतील घटना

पुणे : नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० कि. मी. प्रतितास करणार; आठवड्याभरात होणार अंमलबजावणी

पुणे : पुणे पोलिसांनी १ वर्षात पाठवली १५ पत्रे; नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांवर सुचवण्यात आले होते उपाय

पुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यापासून अर्धा किमीवर ‘रम्बल स्ट्रिप’; अपघातांना आळा बसेल, पुणे महापालिकेचा विश्वास

पुणे : ३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी

पुणे : या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

पुणे : 'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला