शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरनाज संधू

जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेत इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ खिताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला. २१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे. तिच्याआधी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता.

Read more

राष्ट्रीय : Harnaj Sandhu : मिस युनिव्हर्ससोबत शशी थरुर यांचा सेल्फी, नेटीझन्सने दिला सल्ला

फिल्मी : काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का?

फिल्मी : आम्ही तुझी खूप वाट पाहिली..लारा दत्ताने Miss Universe हरनाज सिंधूसाठी लिहिली खास पोस्ट