शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुरमीत चौधरी

मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर गुरमीत चौधरी मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले..

फिल्मी : हॉट कपलचा ‘बेफिक्रे’ रोमान्स, लंडनच्या रस्त्यावर रोमॅन्टिक अंदाजात केले एकमेकांना किस

फिल्मी : ‘बोल्ड’ फोटो शेअर करत टीव्हीच्या या ‘हॉट’ कपलने सरत्या वर्षाला दिला निरोप