शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुलाबराव पाटील

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.

Read more

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात ९५० सनदांचे वाटप, मोहिमेला सुरुवात

पुणे : गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात

जळगाव : सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक, गुलाबराव पाटील यांच्या नातेवाइकालाही गंडवले

महाराष्ट्र : खोके बोलणाऱ्यांच्याच घरी खोके सापडत आहेत; गुलाबराव पाटलांची राजन साळवींवर टीका

जळगाव : Jalgaon: महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हीही प्रचंड त्रास सहन केला, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

जळगाव : जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

जळगाव : जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

जळगाव : 'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं...

नागपूर : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही