शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हे खेळाडू ठरले गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक जेतेपदाचे खरे शिल्पकार!

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम

क्रिकेट : IPL 2022 Playoffs qualification scenario: गुजरात पात्र, मुंबई व चेन्नई अपात्र!; प्ले ऑफच्या तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस, जाणून घ्या गणित

क्रिकेट : Shubman Gill Sachin Tendulkar, IPL 2022: शुबमन गिलचा धमाका; सचिनच्या १३ वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी; 'असा' पराक्रम करणारा केवळ दुसरा!

क्रिकेट : IPL 2022 play-off scenarios: ५६ सामने झाले अन् मुंबई इंडियन्सनेच गुंडाळलाय गाशा; जाणून घ्या प्ले ऑफच्या लढतीत कोणाच्या किती आशा

क्रिकेट : Anushka Sharma Virat Kohli Fan IPL 2022 : अनुष्का शर्मा स्टेडियमवर आली; विराटच्या फिफ्टीवर भारीच खूश झाली, बाद होताच रुसली, पाहा Photos

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022, GT vs RCB Live Updates : हार्दिक पांड्याचा एक इशारा Umpire ने बदलला फैसला; RCBच्या फलंदाजाबाबत नेमकं काय घडलं?

फिल्मी : Kat Kristian IPL 2022 GT vs SRH : Splitsvillaची अभिनेत्री वानखेडे स्टेडियमवर आली; तिला पाहून प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढली, Photo

क्रिकेट : Kendra Lust Viral Tweet: तुझा परफॉरमन्स लय भारी; पॉर्नस्टारने 'टीम इंडिया'च्या स्टार क्रिकेटरबद्दल केलेल्या ट्वीटमुळे भुवया उंचावल्या