शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : हार्दिकच्या संघाला अमन खान भिडला; दुर्घटनेमुळे गोलंदाजाचा झालेला फलंदाज चमकला

क्रिकेट : IPL 2023 PlayOffs Scenario : दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमधून बाद? मुंबई इंडियन्सचं भवितव्य उद्या ठरणार; पाहा Point Table

क्रिकेट : IPL 2023 : पाच खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आले अन् IPL गाजवली; संघासाठी बनले 'संकटमोचक'

क्रिकेट : आयपीएलमध्ये लाखो कमावणाऱ्या रिंकू सिंगच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे माहित्येय?

क्रिकेट : कुठं हसू तर कुठं अश्रू! रिंकूनं मित्रालाच केलं व्हिलन; गुजरातनं ३.२० कोटी ओतलेला यश दयाल कोण आहे?

क्रिकेट : IPL 2023: थर्ड अम्पायरचा जबरा कॉन्फिडन्स, टेकनिकची मदत न घेता दिला निर्णय, घडलं असं काही...

क्रिकेट : Who is Sai Sudharsan? वडील आंतरराष्ट्रीय खेळाडू, आई व्हॉलीबॉलपटू पण, याने जोडलं क्रिकेटशी नातं; जाणून घ्या साई सुदर्शनची कहाणी

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : भाई, MS Dhoniसाठी गर्लफ्रेंडला सोडून आला! गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड, पण हवा 'थाला'ची; Photo

क्रिकेट : Team India Hardik Pandya : “आता चार ओव्हर टाकतोय, पुढे कोणाला माहित..,” हार्दिक पांड्याबद्दल महम्मद अझरुद्दीननं व्यक्त केली चिंता

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं