शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला

क्रिकेट : IPL 2025: 'गुजरात टायटन्स'ला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर; कारण काय?

क्रिकेट : IPL 2025 : गिलसह शाहरुख खानसाठी 'तो' धोक्याची घंटा; बटलरसमोर फिका ठरलाय, पण...

क्रिकेट : MI नं शोधलेल्या 'हिऱ्या'ला GT नं दिला कोट्यवधींचा भाव; त्यानं फक्त २ मॅचमध्ये केली ३९ कोटींची 'कमाई'

क्रिकेट : अशीच खेळपट्टी हवी, असे म्हणण्याचा अधिकार कोणत्याही संघाला नाही! गुजरात टायटन्सचं रोखठोक उत्तर

क्रिकेट : IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं?

क्रिकेट : IPL 2025 Video: आशिष नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट

क्रिकेट : IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला!

क्रिकेट : GT vs RR : आधी 'साईची कृपा'; मग प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! विजयी 'चौकार' मारत गुजरात टायटन्स टॉपला

क्रिकेट : Riyan Parag Arguing With Umpire : थर्ड अंपायरनं OUT दिलं; रियान पराग मैदानातील पंचावर चिडला