शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : शुभमन विश्वस्तरीय प्रतिभावान खेळाडू, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्रींनी केलं कौतुक

क्रिकेट : Natasa Stankovic IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Rahul Tewatia चे दोन चेंडूंत दोन षटकार अन् Hardik Pandyaची पत्नी नताशा स्टँकोव्हिचचे 'सैराट' सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : Rahul Tewatia IPL 2022 GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातियाने २ चेंडूंत निकाल लावला; Shubman Gillची ९६ धावांचा मान राखून विजयी षटकार खेचला 

क्रिकेट : Liam Livingstone IPL 2022 GT vs PBKS Live Updates : लाएम लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी, Darshan Nalkande व Rashid Khanची गेम चेंजिंग ओव्हर; राहुल चहर ठरला फिनिशर

क्रिकेट : Darshan Nalkande IPL 2022 GT vs PBKS Live Updates : विदर्भवीर चमकला, दर्शन नळकांडेने पदार्पणात घेतल्या दोन चेंडूंत दोन विकेट्स, Video 

क्रिकेट : What a catch, Hardik Pandya IPL 2022 GT vs PBKS Live Updates : हार्दिक पांड्या हे तू काय केलंस?; एवढा भारी कॅच घेऊनही काहीच फायदा नाही झाला, Video

क्रिकेट : Shikhar Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : शिखर धवनचा मोठा पराक्रम, ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

क्रिकेट : Darshan Nalkande, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा विदर्भाचा 'वाघ' गुजरात टायटन्सने मैदानावर उतरवला, हार्दिक पांड्याने विश्वास दाखवला 

क्रिकेट : IPL 2022: गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर

फिल्मी : Hardik Pandya wife Natasa Stankovic Video: हार्दिकची पत्नी नताशा स्टँकोविकचा स्विमिंग पूलमधला हॉट व्हिडीओ व्हायरल; हार्दिकनेही केली कमेंट