शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video

क्रिकेट : गुजरात टायटन्स नवा आयपीएल चॅम्पियन; अनकॅप्ड खेळाडूंची धूम, दिग्गज ठरले फ्लॉप

क्रिकेट : गोलंदाजांचीही वाहवाही झाली पाहिजे

क्रिकेट : हार्दिक पांड्याने उमटविली धोनीसारखी ‘कॅप्टन कूल’ची मोहोर...

क्रिकेट : Hardik Pandya, Team India: हार्दिक पांड्याबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान; म्हणाला जर टीम इंडियाला...

क्रिकेट : Ashish Nehra, IPL 2022 World Cup 2011 Coincidence: अफलातून योगायोग! जर्सी नंबर ७ चा विजयी षटकार, संगाकाराचा पराभव... ११ वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती

क्रिकेट : IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

क्रिकेट : Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

क्रिकेट : Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं