शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडला रोखण्याच्या प्रयत्नात गुजरातच्या स्टार खेळाडूने मोडून घेतला पाय, सोडावे लागले मैदान

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : IPL 2023: गुजरातमध्ये घुमला मराठी आव्वाज... 'ऋतू'राज! अवघ्या २३ चेंडूत ठोकलं अर्धशतक

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : मोहम्मद शमीने भन्नाट चेंडू टाकून इतिहास घडविला, राशीद खानने CSK च्या दोन स्टार्सना तंबूचा रस्ता दाखवला, Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : महेंद्रसिंग धोनी Impact Player म्हणून अजिंक्य रहाणेला खेळवणार? गुजरातनेही राखून ठेवले पाच एक्के

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली; धोक्याचा इशारा देतेय आकडेवारी

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : भाई, MS Dhoniसाठी गर्लफ्रेंडला सोडून आला! गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड, पण हवा 'थाला'ची; Photo

क्रिकेट : IPL 2023 : याला म्हणतात 'भक्ती'! महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो काढण्यापूर्वी 'तिनं' केलं असं काहीतरी, Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : CSK च्या फॅनसाठी वाईट बातमी; महेंद्रसिंग धोनी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2023: आज गुजरात विरुद्ध सीएसके; आयपीएल १६चे वाजणार बिगुल, पाहा दोन्ही संघातील खेळाडूंची यादी