शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

क्रिकेट : चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

क्रिकेट : राशिद खानला गल्ली क्रिकेटची 'भुरळ', अफगाणी खेळाडूवर चाहत्यांनी केला 'प्रेमाचा वर्षाव'

क्रिकेट : सबको मौका मिलेगा...! १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; जाणून घ्या Points Tableचं समीकरण

क्रिकेट : IPL 2023 Points Table Playoff Scenario: एका संघाचे १२, दोघांचे ११ अन् चौघांचे गुण दहा; प्ले ऑफचं गणित सहज समजून घ्या!

क्रिकेट : Ishant Sharma IPL 2023: याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं...

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून रोखले

क्रिकेट : हार्दिकच्या संघाला अमन खान भिडला; दुर्घटनेमुळे गोलंदाजाचा झालेला फलंदाज चमकला

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : २३ धावांत ५ बाद, दिल्लीचा 'अमन' लढला; मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवले पाणी