शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Video: हार्दिकला आउट करण्यासाठी धोनीचा मास्टरप्लॅन; डोळ्यासमोर फिल्डर बदलूनही फसला!

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : तू चेपॉकवर पुन्हा येऊन खेळशील? मी CSKसाठी नेहमीच उपलब्ध राहिन, पण...

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराजच्या अविश्वसनीय कॅचने सामना फिरला, GTचा आत्मविश्वास ठेचला, Video

क्रिकेट : HISTORY! चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये; चेपॉक MS Dhoniच्या नावाने दणाणून निघाले

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज माघारी

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवेची सुरूवात भारी, पण...! गुजरात टायटन्सने मॅच फिरवली

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला 

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, CSKची चाल त्यांच्यावरच उलटली