शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

क्रिकेट : IPL 2023नं भारताच्या अनुभवी गोलंदाजाला 'चमकवलं', तब्बल 8 वर्षांनंतर दिसली जुनी 'धार'

क्रिकेट : ...अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली, CSK नं 'गड सर' करताच ऋतुराजनं चाहत्यांचं मानलं आभार

क्रिकेट : जाणून घ्या, IPL च्या सर्व १० टीमचे मालक कोण आणि किती आहेत श्रीमंत?

क्रिकेट : MS Dhoni-Deepak Chahar: दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा...

क्रिकेट : CSK च्या शिलेदारांचा २ तारखेला विशेष सन्मान; तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

क्रिकेट : 'रिझर्व्ह डे' ला फायनल, प्ले ऑफमध्ये ५ विकेट्स; IPLच्या इतिहासात यंदा प्रथमच घडले हे १० विक्रम

क्रिकेट : माही भाईसाठी कायपण...! 'मॅचविनर' जडेजाच्या पोस्टनं चाहत्यांची जिंकली मनं

क्रिकेट : भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', IPL फायनलचा सामना मध्यरात्री पण कोट्यवधी लोकांचं जागरण

क्रिकेट : Video: १ चेंडू, ४ धावा! धोनी जडेजाने मारलेला विजयी चौकार पाहू शकला नाही; हे दोन फोटो...