शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं...

क्रिकेट : २० चेंडू, १९ निर्धाव, ३ विकेट्स! भविष्याचा स्टार्क समजल्या जाणाऱ्या गोलंदाजाला मिळाले १० कोटी 

क्रिकेट : गुजरात टायटन्सने हार्दिकची रिप्लेसमेंट शोधली! शाहरुख म्हणतो, मी कशासाठीही तयार...

क्रिकेट : IPL Auction 2024: ७.४० कोटी! शाहरूख खानसाठी GT vs PBKS सामना; अखेर प्रीती झिंटाची माघार

क्रिकेट : IPL Auction : लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांची उपस्थिती; ३३३ खेळाडू रिंगणात अन् ७७ जागा

क्रिकेट : ...अन् रोहितने हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्यास होकार दिला; पांड्याने ठेवली अट, जाणून घ्या घटनाक्रम

क्रिकेट : IPL 2024 सुरू होण्याआधीच 'बवाल'; मोहम्मद शमीला दुसऱ्या टीमकडून ऑफर, गुजरातला खबर लागताच...

क्रिकेट : शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

क्रिकेट : दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल

क्रिकेट : IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार