शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: बुमराह मॅजिक! हार्दिकची कॅप्टनसी अन् रोहितचं मार्गदर्शन; गुजरातला १६८ धावांवर रोखलं

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: अहमदाबादमध्ये एकच 'आव्वाज', रोहितचे 'हार्दिक' स्वागत; पांड्याला डिवचलं, Video

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: बुमराहला पहिली ओव्हर का नाही? माजी खेळाडूंकडून हार्दिकवर टीकेची झोड

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली

क्रिकेट : IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी....

क्रिकेट : गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा 

क्रिकेट : मी त्याला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, कारण... ; आशिष नेहराचं मोठं विधान

क्रिकेट : IPL 2024: गुजरात टायटन्सला मोठा झटका! अपघातामुळे ३.६० कोटींचा खेळाडू स्पर्धेबाहेर