शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : काय होतंय त्याची पर्वा करू नका..., दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरल्यानंतर पृथ्वी शॉची पोस्ट चर्चेत

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT Live : 'साई'कृपा! गुजरात टायटन्स सुसाट, २१ वर्षीय फलंदाज पडला भारी; दिल्लीचा दुसरा पराभव

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT Live : दोन वेगवान चेंडू, दोन दांडे! एनरिच नॉर्खियाने गुजरातचे धाबे दणाणून सोडले, हार्दिकही परतला माघारी, Video 

क्रिकेट : IPL 2023 : केन विल्यमसनच्या जागी स्फोटक फलंदाज GTच्या संघात; भारतीय गोलंदाजांचीही केलीय धुलाई 

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT Live : रिषभ पंत प्रोत्साहन देण्यासाठी आला, पण उपयोग नाही झाला; दिल्ली कॅपिटल्सचा संघ ढेपाळला

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT: केन विल्यमसनच्या जागी कोण? गुजरात या खेळाडूला देणार संधी, अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11 

क्रिकेट : IPL 2023 : अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज

क्रिकेट : IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर!

क्रिकेट : IPL 2023 : MD Dhoni कडून अशी चूक अपेक्षित नाही; CSKच्या कर्णधारावर भडकला वीरेंद्र सेहवाग 

क्रिकेट : IPL 2023, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचं चेपॉकवरील सामन्यात खेळणं अनिश्चित?; स्टीफन फ्लेमिंगने दिले महत्त्वाचे अपडेट्स