शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2025: इशांत शर्माला BCCI चा जोरदार दणका; विकेट मिळालीच नाही, त्यातच बसला दंड

क्रिकेट : IPL 2025: ...ते दु:ख पचवणं खूपच अवघड होतं, मॅचविनिंग गोलंदाजीनंतर सिराजने केलं मन मोकळं

क्रिकेट : SRH vs GT : काव्या मारनच्या नाकावर टिच्चुन 'सुंदर' खेळी; पण पहिली IPL फिफ्टी १ धावेनं हुकली

क्रिकेट : SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

क्रिकेट : IPL 2025 SRH vs GT: मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरवर आली मैदान सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : Mohammed Siraj Record : सिराजसाठी दुग्धशर्करा योग! IPL मधील सर्वोच्च कामगिरीसह साधला 'शतकी' डाव

क्रिकेट : IPL 2025 SRH vs GT : स्फोटक फलंदाज ठरले 'फुसका बार'; काव्या मारनला आला राग (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

क्रिकेट : टीम इंडियातून वगळलं ते ठरलं भल्याचं! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करायला मिळालं बळ

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2025: RCB ला हरवल्यावर Shubman Gill ने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल