शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : टीम इंडियातून वगळलं ते ठरलं भल्याचं! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करायला मिळालं बळ

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2025: RCB ला हरवल्यावर Shubman Gill ने विराट कोहलीला मारला टोमणा? ७ शब्दांची पोस्ट व्हायरल

क्रिकेट : RCB vs GT : ...अन् किंग कोहलीला रोखण्यासाठी प्रिन्स शुबमन गिलनं खेळलेला डाव ठरला यशस्वी

क्रिकेट : Mohammed Siraj : मियाँ मॅजिक! १०५ मीटर लांब सिक्सर मारणाऱ्या सॉल्टचा पुढच्याच चेंडूवर घेतला बदला (VIDEO)

क्रिकेट : GT vs RCB Live IPL 2025: कोहलीचा फ्लॉप शो! लिव्हिंगस्टन,जितेश,टिमने RCB ला तारले, GT समोर 170 धावांचे आव्हान...

क्रिकेट : RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च

क्रिकेट : IPL 2025 Sai Sudharsan : पगारवाढ झाली अन् मोठी जबाबदारी आली!

क्रिकेट : IPL 2025 Points Table After MI vs KKR Match: मुंबई इंडियन्सची मोठी झेप; चेन्नई सुपर किंग्जला धक्का

क्रिकेट : DSP सिराजनं तो राग काढला? रोहित शर्माचा त्रिफळा उडवल्यावर रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)

क्रिकेट : IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO)