शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    गुजरात विधानसभा निवडणूक 2022

    Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 

    Read more

    राष्ट्रीय : Gujarat Election 2022: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का! गुजरातमधील एकमेव आमदाराने दिला राजीनामा

    राष्ट्रीय : Gujarat Election 2022: गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी

    राष्ट्रीय : Gujarat Election 2022: आश्वासनांची खैरात! काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत सिलिंडर, आता भाजप आणि आपकडे लक्ष

    राष्ट्रीय : काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

    राष्ट्रीय : Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात वादळ, पत्नी-बहीण आमनेसामने? काँग्रेस घेणार फायदा 

    राष्ट्रीय : भाजप यादीतून अनेक चेहरे गायब, PM मोदी यांचे नाव व काम यावरच लढणार निवडणूक

    राष्ट्रीय : पत्नीला विधानसभेचे तिकिट दिल्याबद्दल रवींद्र जडेजाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

    राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट

    राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

    राष्ट्रीय : रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट!