शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जीएसटी

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

Read more

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

व्यापार : जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...

लोकमत शेती : केंद्र सरकारचा ऑक्टोबर महिन्यासाठी साखर कोटा जाहीर; दिवाळीत कसे राहतील साखरेचे दर?

राष्ट्रीय : जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...

मुंबई : उत्तर मुंबईत भाजपकडून ‘जीएसटी बचत महोत्सव’

कोल्हापूर : Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही

व्यापार : GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, आम्ही इकडेच थांबणार नाही...

ऑटो : लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

लोकमत शेती : जीएसटीमुळे किराणा यादीतील बदाम, सुकामेवा, खजूर, तूप काय भाव मिळेल? 

ऑटो : जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...

व्यापार : GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार