शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

सातारा : ग्रामपंचायत लढविणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना

मुंबई : बिनविरोध ग्रामपंचायतींना बक्षिसं देणं कितपत योग्य?, अजित पवार म्हणतात...

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, २५३ जणांवर कारवाई

महाराष्ट्र : कॉंग्रेस - राष्ट्रवादी भाजपसोबत, शिवसेना एकटी! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election

नाशिक : अकरा हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

सिंधुदूर्ग : ग्रामपंचायत निवडणुका :२२६ प्रभागात अटीतटीच्या लढती

वाशिम : Gram Panchayat Election : वाशिम तालुक्यात १९३ जागांसाठी ४९२ उमेदवारांमध्ये लढत

पुणे : पुणे जिल्ह्यात ४ हजार ९०४ जागांसाठी तब्बल ११ हजार ७ उमेदवार नशीब आजमावणार

रत्नागिरी : सख्ख्या जावा उतरल्या एकमेकींच्या विरोधात, पावस ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी निवडणूक