शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुका शांततेत, भयमुक्त होण्यासाठी १३४ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार 

नाशिक : आज थंडावणार  जिल्ह्यात प्रचार तोफा

पुणे : महाआघाडीचे विधानसभेला सूत जुळले, पण ग्रामपंचायतीत बिघडले

नाशिक : निफाड तालुक्यात रंगला ग्रामपंचायत निवडणुकीचा फड

कोल्हापूर : बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

नाशिक : येवला तालुक्‍यात उमेदवारांचे सोशल मीडियावर रंगले प्रचारयुद्ध

नाशिक : पाथरे खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत

छत्रपती संभाजीनगर : महाआघाडीला विधानसभेत जमले; ग्रामपंचायतीत का नाही ?

वाशिम : अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ!

नाशिक : अवकाळी पावसाने प्रचाराचे  नियोजन कोलमडले