शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडा, महायुतीचा धर्म कोणी धुडकावला?

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेप्रमाणेच तालुक्याला 'गोकुळ'मध्ये संचालकपद मिळावे, दूध संस्थांची मागणी

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ’मध्ये पार पडली सभेपुर्वीची रंगीत तालीम, सभा शांततेत पार पाडण्यासाठी ठरली रणनिती 

कोल्हापूर : ‘थेट’ पाणी ढवळलं, ‘गोकुळ’चं दूध उकळलं, कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट; दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ

लोकमत शेती : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दूध खरेदी दरात झाली वाढ

कोल्हापूर : Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य