शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: डिबेंचरवरून आरोप-प्रत्यारोप, ‘गोकुळ’ दूध संघ गेली ३२ वर्षांपासून करतय कपात; डिबेंचर म्हणजे काय?.. जाणून घ्या

कोल्हापूर : Kolhapur: उसाचा वजनकाटा तपासणीचे दीड कोटींची हायड्रोलिक क्रेन गेली गंजून, काटामारी चव्हाट्यावर तरी दुर्लक्ष

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’कडे ५०० कोटींच्या ठेवी असताना डिबेंचर कपातीची गरज काय?, दूध संस्थांचा सवाल; उपोषणाचा दिला इशारा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये ‘डिबेंचर’ वरून महायुतीत पडली ‘ठिणगी’?, महाडिक गट आक्रमक 

लोकमत शेती : 'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

लोकमत शेती : दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; 'गोकुळ'कडून मिळणार आतापर्यंतचा उच्चांकी दूध फरक

कोल्हापूर : Kolhapur: दूध उत्पादकांची 'दिवाळी'!, 'गोकुळ'कडून उच्चांकी फरक जाहीर; किती कोटी अन् कधी मिळणार.. वाचा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या ठरावावरून धर्मराज दूध संस्थेच्या सभेत राडा, धक्काबुक्कीमुळे गोंधळ 

कोल्हापूर : Kolhapur: ‘लेखापरीक्षण’चे कर्मचारीच नसल्याने ‘गोकुळ’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

लोकमत शेती : गोकुळची ६३वी सर्वसाधारण सभा झाली; सभेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा सविस्तर