शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न : अरुण नरके

कोल्हापूर : प्रोसिडिंगवरून गोकुळच्या सभेत गोंधळ

कोल्हापूर : लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

कोल्हापूर : नेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम

कोल्हापूर : आरक्षणासाठी गोकुळच्या प्रवेशदारात ठिय्या आंदोलन, आंदोलनकर्ते ताब्यात

कोल्हापूर : गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी

कोल्हापूर : गोकुळचे मुंबई, पुण्यातील दूध वितरण सुरळीत

महाराष्ट्र : दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

कोल्हापूर : corona in kolhapur-मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ‘गोकुळ’कडून ५१ लाख