शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: दूध उत्पादकांची 'दिवाळी'!, 'गोकुळ'कडून उच्चांकी फरक जाहीर; किती कोटी अन् कधी मिळणार.. वाचा

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या ठरावावरून धर्मराज दूध संस्थेच्या सभेत राडा, धक्काबुक्कीमुळे गोंधळ 

कोल्हापूर : Kolhapur: ‘लेखापरीक्षण’चे कर्मचारीच नसल्याने ‘गोकुळ’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

लोकमत शेती : गोकुळची ६३वी सर्वसाधारण सभा झाली; सभेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा सविस्तर

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडा, महायुतीचा धर्म कोणी धुडकावला?

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेप्रमाणेच तालुक्याला 'गोकुळ'मध्ये संचालकपद मिळावे, दूध संस्थांची मागणी

कोल्हापूर : Kolhapur: गोकुळ’मध्ये पार पडली सभेपुर्वीची रंगीत तालीम, सभा शांततेत पार पाडण्यासाठी ठरली रणनिती