शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : गवळीही दहा दिवसाला पैसे देतो, त्यात तुम्ही काय वेगळे करता : मुश्रीफ यांचा सवाल

कोल्हापूर : Dhananjay Mahadik: महाडिकांना संपवण्याची भाषा सोडा :  धनंजय महाडिक

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती : सतेज पाटील यांची घणाघाती टीका

कोल्हापूर : गोकुळच्या शिरोळच्या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्र : GokulMilk Election Kolhapur : गोकुळच्या निवडणूकीत मंत्री,खासदार-आमदारांची मुले रिंगणात

कोल्हापूर : Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

कोल्हापूर : Gokul Milk Election : तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीक

कोल्हापूर : गोकुळच्या शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

कोल्हापूर : राजे गटाला जागेसाठी समरजित घाटगे आग्रही