शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार, विभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : गोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत

कोल्हापूर : गोकुळच्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न : अरुण नरके

कोल्हापूर : प्रोसिडिंगवरून गोकुळच्या सभेत गोंधळ

कोल्हापूर : लवकर तुमच्या भेटीला येईन, रवींद्र आपटे यांचा भावपूर्ण व्हीडीओ सर्वसाधारण सभेत

कोल्हापूर : नेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुपारनंतर दूध विक्रीवर परिणाम

कोल्हापूर : आरक्षणासाठी गोकुळच्या प्रवेशदारात ठिय्या आंदोलन, आंदोलनकर्ते ताब्यात

कोल्हापूर : गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी