शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळेंच्या नावाला संचालकांचाच विरोध, नेत्यांसमोर पेच 

कोल्हापूर : गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

कोल्हापूर : Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश 

कोल्हापूर : Kolhapur: उष्मा वाढला, जनावरे आटली; ‘गोकुळ’ला बसला फटका, दूध संकलनात झाली घट

कोल्हापूर : Kolhapur News: ‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणास ‘ब्रेक’, कारवाईला सत्तेतील नेत्यांचा विरोध

कोल्हापूर : Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार

कोल्हापूर : 'अमूल'नंतर ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ होणार? गोकुळच्या अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधवच

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे चाचणी लेखापरीक्षण अखेर सुरू, दहा दिवसात अहवाल द्यावा लागणार

कोल्हापूर : गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय